"विकिपीडिया:सद्य घटना/नोव्हेंबर २००८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎दि. ०४.११.२००८: नवी बातमी
ओळ ४८:
==दि. ०५.११.२००८==
==दि. ०४.११.२००८==
 
{{बातमी
|ठळक बातमी = पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न
|चित्र =
|चित्र_रूंदी =
|चित्र_शिर्षक =
|बातमी मजकूर = अभिजात भारतीय संगीत परंपरेचे मूर्धन्य गायक पंडित [[भीमसेन जोशी]] यांना मंगळवारी रात्री "[[भारतरत्न]]" हा सर्वोच्च सन्मान जाहीर करण्यात आला. [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] प्रतिनिधित्व करणारे भीमसेनजी गेली सत्तरहून अधिक वर्षे आपल्या तेजस्वी, दमदार आणि आक्रमक सुरांनी रसिकांच्या मनावर राज्य करत आले आहेत. वयाच्या १९ व्या वर्षापासून मैफली गाजवणारे भीमसेनजी आज वयाच्या ८६ व्या वर्षीही गायनात मग्न आहेत. कला क्षेत्रात ज्येष्ठ [[सनई|शहनाईवादक]] उस्ताद [[बिस्मिल्ला खाँ]] यांच्यानंतर सात वर्षांनी संगीत क्षेत्रातील कलाकाराला हा सर्वोच्च सन्मान सरकारतर्फे देण्यात आला आहे. पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न सन्मान प्रदान करताना [[राष्ट्रपती]] [[प्रतिभा पाटील]] यांना अतिशय आनंद होत असल्याचे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले.
|बातमी दुवा = http://www.esakal.com/esakal/11052008/Specialnews0B3C2C3B82.htm
|बातमी दुवा नाव = सकाळ
}}
|}
 
==दि. ०३.११.२००८==
==दि. ०२.११.२००८==