"भारतीय रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
छोNo edit summary
ओळ ३९:
 
आत्तापर्यंत, रेल्वे वाहतुकीवर भारतीय रेल्वेचा एकाधिकार होता.<ref>[http://www.bloomberg.com/apps/news?pid=20601091&sid=ao9SF5nSfdto&refer=india Indian Railways Plans 3 Trillion Rupees of Investment by 2012]</ref> भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वेंमध्ये केली जाते. २५ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे, जी कर्मचारीसंख्येत फक्त [[चिनी लष्कर|चिनी लष्करापेक्षा]] लहान आहे.<ref>[[Guinness Book of World Records]]-2005, pg 93</ref>
[[इ.स. २००२]]च्या गणतीनुसार, भारतीय रेल्वेच्या मालकीत २,१६,७१७ वाघिणी (मालवाहू डबे), ३०,२६३ प्रवासी डबे आणि ७,७३९ इंजिने आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १४,४४४ गाड्या धावतात.<ref name=features>[http://www.indianrail.gov.in/abir.html Salient Features of Indian Railways]. Figures as of 2002.</ref>
 
 
==इतिहास==