"भारतीय रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎इतिहास: proofcorrection
(proofcorrection)
(→‎इतिहास: proofcorrection)
 
==इतिहास==
{{main|भारतातील रेल्वे वाहतूकीचावाहतुकीचा इतिहास}}
[[Image:India-rail-1870.png|thumb|left|[[ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे]] चा १८७० मधील पसार्‍याचे मानचित्रचित्र. [[जी.आय.पी.आर.]]त्यावेळेसच्या ही त्यावेळच्या मोठ्या रेल्वे कंपन्यांपैकी एक होती.]]
भारतातील रेल्वेसेवेचा आरंभ [[इ.स. १८५३]]मध्ये झाला. [[इ.स. १९४७]]पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. [[इ.स. १९५१]]मध्ये या सर्व संस्थांचे [[राष्ट्रीयकृत|राष्ट्रीयीकरण]] करून एक संस्था बनवण्यात आली जी जगातील सर्वात मोठ्यांपैकीमोठ्या संस्थांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.
 
[[Image:Bombay-Thana-train-1853.png|frame|right|भारतातील सुरुवातीच्या रेल्वेचे क्षणचित्र]]
भारतात रेल्वे वाहतूकीचावाहतुकीचा प्रथम आराखडा [[इ.स. १८३२]] सालीचंसालीच मांडण्यात आला होता, परंतु पुढे एक दशक काहीचंकाहीच हालचाली झाल्या नाहीत. [[इ.स. १८४४]] साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल [[लॉर्ड हार्डिंग]] यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी अनुमतीपरवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. पुढेल काही वर्षात, [[युनायटेड किंग्डमइंग्लंड]]मधील गुंतवणुकदारांनी दाखवलेल्या व्यावसायिक औत्सुक्याचा रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला. भारतातील पहिली ट्रेनरेल्वेगाडी [[२२ डिसेंबर]], [[इ.स. १८५१]] रोजी [[रूरकीरूडकी]] मध्ये बांधकाम सामुग्रीच्यासाहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर दीड वर्षांनी, [[२२ एप्रिल]], [[इ.स. १८५३]] रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडीरेल्वेगाडी [[बोरीबंदर]] (नंतरचे ''व्हिक्टोरिया टर्मिनस'', व आताचे [[छत्रपती शिवाजी टर्मिनस]]) [[मुंबई]] ते [[ठाणे]] अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. साहिब, सिन्धसिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते, आणि याने भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली.
 
== रेल्वेचे विभाग ==
१,५९०

संपादने