"भारतीय रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८८ बाइट्स वगळले ,  १३ वर्षांपूर्वी
proofcorrection
छो ("भारतीय रेल्वे" सुरक्षित केला ([edit=autoconfirmed] (indefinite) [move=autoconfirmed] (indefinite)))
(proofcorrection)
| लोगो रुंदी = 50px
| लोगो शीर्षक = भारतीय रेल्वे
| प्रकार = भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाधीन कंपनी (सार्वजनिक क्षेत्र)
| स्थापना = [[एप्रिल १६]], [[इ.स. १८५३]], [[इ.स. १९५१|१९५१]]मध्ये राष्ट्रीयीकरण
| संस्थापक =
| पालक कंपनी = रेल्वे मंत्रालय (भारत)
| विभाग = १६ रेल्वे विभाग आणि [[कोंकण रेल्वे]]
| पोटकंपनी = [[कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया]], [[इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड टुरिझम कॉर्पोरेशन]]
| पोटकंपनी =
| मालक = [[भारत सरकार]]
| ब्रीदवाक्य = देशाची जीवनवाहिनी
| आंतरराष्ट्रीय =
}}
[[चित्र:Trains_Pune_Mumbai_Section.jpg|left|200px|thumb|खंडाळ्याच्या घाटात भारतीय रेल्वेची गाडी]]'''भारतीय रेल्वे''' (संक्षेपः भा. रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवारेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६३,१४० [[किलोमीटर|कि.मी.]] (३९,२३३ [[मैल]]) इतकी आहे. २००३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार<ref name=features /> भारतीय रेल्वे दररोज १ कोटी ६० लाख प्रवाशांची, तसेच १४ लाख टन मालाची वाहतूक करते.
 
''रेल्वे विभाग'' हा भारत सरकारच्या के‍द्रीयकें‍द्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे नियोजनकामकाज कॅबिनेट दर्ज्याच्या रेल्वेदर्ज्याचे मंत्रीरेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.
 
आत्तापर्यंत, रेल्वे वाहतुकीवर भारतीय रेल्वेचा एकाधिकार होता.<ref>[http://www.bloomberg.com/apps/news?pid=20601091&sid=ao9SF5nSfdto&refer=india Indian Railways Plans 3 Trillion Rupees of Investment by 2012]</ref>, रेल्वे वाहतूकीवर भारतीय रेल्वे चा एकाधिकार होता. भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे मध्येरेल्वेंमध्ये केली जाते. भारतीय रेल्वेवर दर दिवशी<ref name=features /> १ कोटी ४० लाख प्रवासी आणि १० लाख टन मालाची वाहातुक होते. २५ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे, जी कर्मचारीसंख्येत फक्त [[चिनी लष्कर|चिनी लष्करापेक्षा]] लहान आहे.<ref>[[Guinness Book of World Records]]-2005, pg 93</ref> आहे, जी कर्मचारीगणतीत फक्त [[चिनी लश्कर|चिनी लश्करापेक्षा]] लहान आहे.
भारतीय रेल्वेचे ६३,१४० [[किलोमीटर|कि.मी.]] (३९,२३३ [[मैल]]) व्याप्तीचे जाळे देशभर पसरलेले आहे. [[इ.स. २००२]]च्या गणतीनुसार, भारतीय रेल्वेच्या मालकीत २,१६,७१७ वाघीणीवाघिणी (मालवाहू डबे), ३०,२६३ प्रवासीवाहूप्रवासी डबे आणि ७,७३९ इंजिने आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १४,४४४ गाड्या धावतात.<ref name=features>[http://www.indianrail.gov.in/abir.html Salient Features of Indian Railways]. Figures as of 2002.</ref>
 
भारतीय रेल्वेचे ६३,१४० [[किलोमीटर|कि.मी.]] (३९,२३३ [[मैल]]) व्याप्तीचे जाळे देशभर पसरलेले आहे. [[इ.स. २००२]]च्या गणतीनुसार, भारतीय रेल्वेच्या मालकीत २,१६,७१७ वाघीणी (मालवाहू डबे), ३०,२६३ प्रवासीवाहू डबे आणि ७,७३९ इंजिने आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित १४,४४४ गाड्या धावतात.<ref name=features>[http://www.indianrail.gov.in/abir.html Salient Features of Indian Railways]. Figures as of 2002.</ref>
 
==इतिहास==
१,५९०

संपादने