"वराहमिहिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''वराहमिहिर''' ज्योतिष शास्त्रावर ग्रंथ लिहिणा...
(काही फरक नाही)

०८:०५, ३१ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

वराहमिहिर ज्योतिष शास्त्रावर ग्रंथ लिहिणारे दोन वराहमिहिर झाले आहेत

पहिला वराहमिहिर

इ.स. पूर्व कालीन ज्योतिष विषयक ग्रंथ लेखक होता.

याने इ.स पूर्व पहिल्या शतकात पंचसिद्धिका हा राशिगणितात्मक ग्रंथाचे लेखन केले. दुसरा वराहमिहिर हा उज्जैन येथे वास्तव्यास होता. त्याने इ.स. ५०५ मध्ये अभ्यासाची सुरुवात केली. तो इ.स.५८७ ला वारला.[१]

बृहत्संहिता या ग्रंथाचे लेखन केले.

संदर्भ

साचा:वर्गः इतिहास लेखक

  1. ^