"डेझर्ट राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''मरू राष्ट्रीय उद्यान''' हे [[भारत|भारतातील]] [[राजस्थान]] राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे व [[जैसलमेर]] या वाळवंटातील पर्यटन शहरापासून पश्चिमेकडे आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ३१६२३,१६२ किमी वर्गकि.मी.<sup>२</sup> इतके असून आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यानात याची गणना होते. नेहेमीच्या राष्ट्रीय उद्यानात आढळणारी हिरवी वनराई इथेयेथे अजिबात नाही उलट उद्यानाचा मोठा भूभाग वाळूच्या टेकड्यांनी व्यापला आहे. या उद्यानात वनराई नसली तरी हे वाळवंटी इकोसिस्टीमचेपर्यावरणाचे उतकृष्टउत्कृष्ट उदाहरण आहे.अनेक विधअनेकविध प्रकारचे पक्षी उदा. दुर्मिळ [[माळढोक]] येथे ब-यापैकी आढळतो. विविध प्रकारचे [[गरूड]], [[घार|घारी]], [[गिधाड|गिधाडे]] येथे आढळतात. वाळवंटात आढळणारे खास प्रकारचे [[सरपटणारे प्राणी]] येथील वैशिठ्यवैशिष्ट्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये [[वाळवंटी खोकड]] आढळते. [[नोव्हेंबर]] ते [[जानेवारी]] हा उद्यानाला भेट देण्यास उत्तम काल् आहे.
 
{{विस्तार}}
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
मरू राष्ट्रीय उद्यान हे भारतातील राजस्थान राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे व [[जैसलमेर]] या वाळवंटातील पर्यटन शहरापासून पश्चिमेकडे आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ३१६२ किमी वर्ग इतके असून आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यानात याची गणना होते. नेहेमीच्या राष्ट्रीय उद्यानात आढळणारी हिरवी वनराई इथे अजिबात नाही उलट उद्यानाचा मोठा भूभाग वाळूच्या टेकड्यांनी व्यापला आहे. वनराई नसली तरी वाळवंटी इकोसिस्टीमचे उतकृष्ट उदाहरण आहे.अनेक विध प्रकारचे पक्षी उदा दुर्मिळ [[माळढोक]] येथे ब-यापैकी आढळतो. विविध प्रकारचे [[गरूड]], [[घार|घारी]], [[गिधाड|गिधाडे]] येथे आढळतात. वाळवंटात आढळणारे खास प्रकारचे [[सरपटणारे प्राणी]] येथील वैशिठ्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये [[वाळवंटी खोकड]] आढळते.नोव्हेंबर ते जानेवारी हा उद्यानाला भेट देण्यास उत्तम काल् आहे.
 
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[जैसलमेर]] येथे पर्यटनाचे नियोजन केल्यास या उद्यानास भेट जरूर द्यावी
 
[[en:Desert National Park]]
 
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]