"विकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
विकी (Wiki / wiki ) हे वापर करणार्‍यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणार्‍यांना बदल किंवा दुरुस्त्या करायलाकरण्यास मुभा देणारे [[संकेतस्थळ]] आहे.
 
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही.यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
 
विकी या [[संकेतस्थळ]] चे काम करणार्‍या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात.विकीचे पहिले प्रारुप "विकीविकीवेब" वॉर्ड कनिंघम यांनी इ.स.१९९५ यांनी केले. हवाई प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर,चटकन' असा होतो.
 
 
==अधिक माहिती==
*[[विकिपीडिआ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विकी" पासून हुडकले