"सहाय्य:संपादन कालावधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३७:
==अल्ट्रा मॅरेथॉन==
[[विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प]] हा मराठी विकिपीडियातील माहितीत भर पडावी त्यासाठी अनेक प्रयत्नांपैकी एक असा हा प्रयत्न आहे. यानुसार दिनांक ११-११-२०११ (११-११-११) रोजी मराठी विकिपीडियातील लेख संख्या १,११,१११ इतकी व्हावी असे ध्येय आहे.त्याच प्रमाणे [[विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा]] लेख संपादनास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते.
==कोण कोण आलंय==
*'[[साचा:आलेले सदस्य|कोण कोण आलंय]]' हे कळावे म्हणून [[साचा:आलेले सदस्य|ही यादी]] आहे.[[साचा:आलेले सदस्य|या यादीतील्]] येतानाची [[साचा:आलेले सदस्य|नोंद]] करणे व जाताना [[साचा:आलेले सदस्य|नोंद वगळणे]] स्वतःची स्वतः करावयाची असल्यामुळे यादी अद्ययावत असेलच असे नाही. २ तासापेक्षा अधिक काळात संपादन न केलेल्या सद्स्याची [[साचा:आलेले सदस्य|नोंद वगळून]] यादी सतत अद्ययावत ठेवण्यास मदत करा.
 
[[वर्ग:करण्याजोग्या गोष्टी]]