"विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "विकिपीडिया:१-१-११ प्रकल्प" हे पान "विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ ३:
== हा काय प्रकल्प आहे? ==
 
मराठी विकिपीडियातील माहितीत भर पडावी त्यासाठी अनेक प्रयत्नांपैकी एक असा हा उद्योग आहे. यानुसार दिनांक ११-११-२०११ (११-११-११) रोजी मराठी विकिपीडियातील लेख संख्या १,११,१११ इतकी होईल.
 
== हा उद्योग कशासाठी? चालली आहे ही वाढ पुरेशी नाही का?==
ओळ ११:
 
== दिलेले उद्दीष्ट मिळवण्याजोगे आहे? ==
११-११-११ला १,११,१११ लेख तयार असणे हे उद्दीष्ट कठीण असले तरी अशक्य नाहीच नाही. जर १-१-२००८पासूनचा विचार केला तर साधारण १,०९६ दिवसांत अंदाजे ९७,००० नवीन लेख पाहिजेत. म्हणजे रोज ८८-८९ नवीन लेख पाहिजेत. सध्या मराठी विकिपीडियात रोज सरासरी ८-९ लेखांची भर पडते हे पाहिल्यास हे उद्दीष्ट महाकठीण वाटते, परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की अवघ्या १ वर्षांपूर्वी ही सरासरी ४-५ लेख होती. जसे लेख वाढतील तसतसे सदस्यही वाढतील व माहितीत भर पडण्याचा वेगही वाढेल. मूरचा नियम, स्नोबॉल परिणाम, इ. अनेक नियम येथे दाखविता येतील परंतु मथितार्थ हाच आहे की ''निशानचूक माफ, नही माफ नीचुं निशान''.
 
== मराठी विकिपीडियातील माहिती वाढविण्याचा हाच एक उपाय आहे का? ==
ओळ २०:
 
== या प्रकल्पाचा विकास कसा कळणार? ==
दर काही दिवसांनी [[विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प/सांख्यिकी|सांख्यिकी]] प्रकाशित करण्यात येईल. या पानाच्या शेवटी त्यासाठीचे दुवे असतील.
 
== मला या प्रकल्पाचे प्रबंधन करायला आवडेल. मी काय करू? ==
ओळ २६:
 
== सांख्यिकी ==
* [[विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प/सांख्यिकी|११-११-११ प्रकल्प सांख्यिकी मुख्य पान]].