"एमपी३" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
{{वर्ग}}
[[संगीत]] लिहिण्यासाठी [[संगणक|संगणका]] वरील एक पद्धत. संगीत [[विदा]] कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पुर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] जागा लागत असे ती सहा [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी [[विनअँप]] नावाची प्रणाली अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीच्या [[विंडोज मिडिया प्लेयर]] सहीत सर्वच संगित विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.
[[वर्ग:संगणक]]
|