"सहाय्य:संपादन कालावधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विकिकर मित्रहो,
 
मराठी विकिपीडियावर रोज थोडासा वेळ देऊन [[विकिपीडियासाहाय्य:संपादन|संपादन]] करणार्‍यांची संख्या बरीच आहे.कोणत्या संपादन कामाकरिता अंदाजे किती वेळ लागतो याचा अंदाज असेल तर खूप जास्त ताण न पडता आपण सर्वच जण नियमीत योगदान करत राहू शकतो.शक्यतो आपल्याकडे किती वेळ आहे याचा आडाखा बांधून ठेवा.खाली दिलेला वेळ तक्ता एकदम बरोबर असणे अपेक्षीत नाही आणि तसे शक्यही नाही.अगदी दोन मिनीटच हातात असतील तरी तूम्ही तूमचा वेळ सार्थकी लावून आनंदात व्यतीत करू शकता.
 
आपण रोज वेळ देऊ शकत असाल तर एखादा [[विकिपीडिया:प्रकल्प|प्रकल्प]] निवडून अथवा [[विकिपीडिया:प्रकल्प|नवीन प्रकल्प]] सुरू करून त्या संबधीत लेखात योगदान करा.त्या शिवाय आपण रोज वेळ देऊ शकत नसाल तर दिवसा आड दोन तास देण्याचा प्रयत्न करून पहा.त्या शिवाय शक्यतो महीन्याच्या सुट्ट्यांपैकी काही ठरावीक सुट्ट्या मोठ्या बैठकीकरिता काढून ठेवा म्हणजे तुमच्या आवडीचा एखादा लेख संपूर्ण लिहून काढू शकाल