"विदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: डाटा (Data)या शब्दाला समानार्थी मराठी भाषेतील शब्द. [[संगणक|संगणकावर...
 
No edit summary
ओळ १:
डाटा (Data)या शब्दाला समानार्थी [[मराठी]] भाषेतील शब्द.
[[संगणक|संगणकावरील]] माहितीला विदा तर माहिती साठ्याला विदाविदागार असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे म्हणून विद् या [[संस्कृत]] शब्दा वरून हा शब्द आला आहे. जसे विद् पासून विद्या.
 
विदा हा अनेक घटकांचा बनलेला असु शकतो.जसे [[प्रयोग]], [[निरिक्षणे]], आकडेवारी, [[चित्र]] इत्यादी. तसेच यात [[शब्द]] ही येऊ शकतात.
 
==शास्त्र व संगणकातील विदा==
सर्वसाधारणपणे विदा म्हणजे माहितीचे संकलन. असंकलित माहिती मावनी अथवा संगणका द्वारे एकत्रीत करून त्यातून दुसऋया संगणका अथवा मानवाला समजेल अशा माहितीच्या निष्कर्षात रुपांतर करणे म्हणजेच विदा प्रोसेस (मराठी?) करणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/विदा" पासून हुडकले