"१९७१ चे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: १९७१ चे युद्ध भारत आणि पाकिस्तान यां मधेले हे तीसरे युद्ध. यातल्य...
(काही फरक नाही)

२१:१८, १९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

१९७१ चे युद्ध

 भारत आणि पाकिस्तान यां मधेले हे तीसरे युद्ध. यातल्या इंदिरा गांधी आणि फिल्ड मार्शल मानाकेशा यांच्या खंबीर नेतृत्त्व मुळे अखेर बांग्लादेश मुक्त जाला. 
 युद्धाचा कालावधि हा बराच मोठा असला तरी ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर हा कालावधि अधिकृत धरला जातो. १६ डिसेंबर ला सुमारे एक लाख पाकिस्तानी सैन्या च्या शरणागति ने हे युद्ध संपुष्टात आले.