"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
'''{{लेखनाव}}''' हे [[मराठी]] [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी गायक]], पार्श्वगायक आहेत. त्यांनी [[हिंदुस्तानी संगीत| हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. गोविंदराव अगिनी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
संगीताखेरीज त्यांनी सुरुवातीच्या काळात '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]' या संगीत नाटकांतूनही गायक अभिनेत्याची कामे केली.
[[वर्ग:गायक]]▼
{{DEFAULTSORT:कडकडे,अजित}}
[[वर्ग:पार्श्वगायक]]
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
▲[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
|