"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = ...
 
No edit summary
ओळ ३१:
}}
'''{{लेखनाव}}''' (? - [[ऑगस्ट ९]], [[इ.स. १९०१|१९०१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते. ते आधुनिक मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.
 
== जीवन ==
विष्णुदास भाव्यांचा जन्म [[सांगली संस्थान|सांगली संस्थानाचे]] राजे [[चिंतामणराव पटवर्धन]] यांच्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली.[[इ.स. १८४३|१८४३]] साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] हे मराठीतील पहिले नाटक उभारले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' [[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १८४३|१८४३]] रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.
 
== कारकीर्द ==
=== नाटके ===
{| class="wikitable sortable"
|-
! width="20%"| नाटक
! width="10%"| वर्ष (इ.स.)
! width="20%"| भाषा
! width="30%"| सहभाग
|-
| [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] || १८४३ || [[मराठी भाषा|मराठी]] || लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
|-
| राजा गोपीचंद || १८५४ || हिंदी || लेखन, दिग्दर्शन
|}
 
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=316&Itemid=93 मायमराठी.कॉम - विष्णुदास भाव्यांचा अल्पपरिचय]
* [http://www.mysangli.com/LEKH/karmarkar/k1.php मायसांगली.कॉम - विष्णुदास भावे]