"जयश्री गडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
}}
'''{{लेखनाव}}''' ([[मार्च २१]], [[इ.स. १९४२|१९४२]] - [[ऑगस्ट २९]], [[इ.स. २००८|२००८]]) या [[मराठी चित्रपट|मराठी चित्रपटांतील अभिनेत्री]] होत्या.
 
== जीवन ==
जयश्री गडकरांचा जन्म [[मार्च २१]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी [[कारवार जिल्हा|कारवार जिल्ह्यात]] झाला. <br />
[[इ.स. १९५६|१९५६]] मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी 'दिसतं तसं नसतं' या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण झाले. <br />
[[ऑगस्ट २९]], [[इ.स. २००८|२००८]] रोजी [[मुंबई]]त हृदयविकाराने निधन झाले.
 
== कारकीर्द ==
 
=== चित्रपट ===
{| class="wikitable sortable"
|-
! width="20%"| चित्रपट
! width="10%"| वर्ष (इ.स.)
! width="20%"| भाषा
! width="30%"| सहभाग
|-
| दिसतं तसं नसतं || १९५६ || [[मराठी भाषा|मराठी]] || अभिनय
|-
| सांगत्ये ऐका || || मराठी || अभिनय
|-
| सवाल माझा ऐका || || मराठी || अभिनय
|-
| एक गाव बारा भानगडी || || मराठी || अभिनय
|-
| मानिनी || || मराठी || अभिनय
|-
| वैशाखवणवा || || मराठी || अभिनय
|-
| मोहित्यांची मंजुळा || || मराठी || अभिनय
|-
| अशी असावी सासू || || मराठी || निर्मिती, कथालेखन, दिग्दर्शन
|}
 
 
== संदर्भ ==
Line ३८ ⟶ ६७:
 
 
 
 
{{DEFAULTSORT:गडकर,जयश्री}}
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक]]
 
[[de:Jayshree Gadkar]]