Content deleted Content added
→‎जुन्या घटना: नवीन विभाग
ओळ ३६६:
:* [http://shivamvij.com/2006/10/31/photographs-from-kherlanji/ blog with many links to news and reports]
[[सदस्य:Padalkar.kshitij|Padalkar.kshitij]] २०:११, १७ सप्टेंबर २००८ (UTC)
 
== जुन्या घटना ==
 
संकेत,
 
तुम्ही मागच्या दिवशींच्या घटना सद्य घटना/सप्टेंबर २००८ मध्ये लिहिलेल्या पाहिल्या. हे लिखाण असलेले पान आता मुखपृष्ठावरुन सहजगत्या उपलब्ध नाही. जुन्या बातम्या मुद्दामहून येथे येउन कोणी वाचायला जाईल कि नाही याबद्दल शंका आहे. अर्थात, हे माझे मत आहे...
 
मला वाटते तुमचा हा प्रयत्न(effort) इतर ठिकाणी वापरल्यास जास्त उपयोगी होईल :-) किंवा सद्य घटना पानांची पुनर्रचना करावी का? उदा - महिन्याच्या महिन्याला घटनांचे पान बदलण्याऐवजी मागच्या क्ष (५, ७, १५) दिवसांच्या बातम्या सद्य घटना वर ठेवता येतील, किंवा बातम्या नसलेले दिवस न दाखवता बातम्या असलेले मागचे क्ष(५, ७, १५) दिवस तेथ दाखवता येतील. किंवा मुखपृष्ठावरच आ.मा.आ.का. सारखा एक विभाग तयार करून महत्वाच्या बातम्या तेथे दाखवता येतील.
 
अर्थात, आहे ते बरोबर आहे असे जर तुम्हाला वाटत असेल की तर उत्तमच.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १५:२१, २ ऑक्टोबर २००८ (UTC)