"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
बौद्ध धर्म भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि दर्शन आहे. ह्याचे प्रस्थापक महात्मा बुद्ध शाक्यमुनि ([[गौतम बुद्ध]]) होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या मृत्यनंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. बौद्ध धर्माचे पस्तीस कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे.
== नवबौद्ध ==
भारतामधे बौद्ध धर्माचे साधारणपणे इ.स. ५०० पर्यंत समूळ उच्चाटन झाले{{संदर्भ.<ref>[http://www.ambedkar.org/ambcd/19B.Revolution%20and%20Counter%20Rev.in%20Ancient%20India%20PART%20II.htm हवा}}Revolution and Counter-Revolution in Ancient India, Dr. B. R. Ambedkar]</ref> भारतातील बौद्धधर्मीय काही कालांतराने इतर धर्म, पंथांमधे लुप्त झाले. उर्वरीत बौद्धांना भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून वागवले गेले. हिंदू धर्माने अस्पृश्यांवरील लादलेल्या शिक्षणावरील बंदीमुळे कालांतराने त्यांचा इतिहास पुसला गेला. बौद्ध धर्म केवळ त्यांच्या संस्कृती, रुढी, परंपरा आणि प्रथांमधे शिल्लक राहीला.
 
इ.स. १९५६ मधे बोधिसत्व डॉ. [[भीमराव रामजी आंबेडकर]] यांनी [[नागपूर]] येथे ५ लक्ष उपासकांसमवेत बौद्ध धर्माची दिक्षा घेऊन या धर्माची भारतात मध्ये पुनर्स्थापना केली. हा धर्म अंगिकारून अस्पृश्य बौद्धधर्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी मधून त्यांची मुक्तता झाली. या घटनेनंतर बौद्ध धर्माचा पुन:स्विकार केलेल्या समाजाला नवबौद्ध असे संबोधले जाते.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
<references/>
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले