"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
अभय नातू (चर्चा)यांची आवृत्ती 291093 परतवली.
ओळ १:
भारतातील पूर्वीच्या दलित हिंदू समाजातील व तद्नंतर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना नवबौद्ध असे संबोधले जाते. साधारण इ.स. १९६५ नंतर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना हे संबोधल लागू होते.
==बौद्ध धर्म==
बौद्ध धर्म भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि दर्शन आहे. ह्याचे प्रस्थापक महात्मा बुद्ध शाक्यमुनि (गौतम बुद्ध) होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या मृत्यनंतर पुढील पाच शतकात बौध्द धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. बौद्ध धर्माचे पस्तीस कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे.
== संबोधनाचा उगम ==
== नवबौद्ध ==
भारतामधे बौद्ध धर्माचे साधारण पणे .स. ५०० पर्यंतपर्यन्त समूळ उच्चाट्न झाले{{संदर्भ हवा}}. भारतातील बौद्धधर्मीय काही कालांतरानेकालान्तराने इतर धर्म, पंथांमधे लुप्त झाले. उरलेल्याजे बौद्धांनालोक भारतीयबौद्ध समाजातधर्माची अस्पृश्यधुरा समजलेअध:पतना गेल{{संदर्भनंतरही हवा}}.पुढे हिंदूनेण्याचा धर्मानेप्रयत्न करीत राहीले त्याना नंतर अस्प्रुश्य म्हणून वागविले गेले. अस्पृश्यांवरीलअस्प्रुश्यांवरील लादलेल्या शिक्षणावरील बंदीमुळे कालांतराने त्यांचा इतिहास पुसला गेला. बौद्ध धर्म केवळ त्यांच्या संस्कृतीसंस्क्रृती, रुढी, परंपरा आणि प्रथांमधे शिल्लक राहीला.
 
इ. स. १९५६ मधे बोधिसत्व डॉडॊ. भीमराव रामजी आंबेडकरआंबेड्कर यानी नागपूर येथे ५ लक्ष उपासकांसमवेतउपासकांसमवॆत बौद्ध धर्माची दिक्षादिक्शा घेऊन या धर्माची भारतातभारत भूमी मध्ये पुनर्स्थापनापुन्रस्थापना केली.करून हाअस्प्रूश्यांना धर्मस्वधर्मामधे अंगिकारून अस्पृश्य बौद्धधर्मात आलेआणले. भारतातील करोडो अस्पृश्यांनाअस्प्रूश्यांना यामुळेया घट्नेने एक अधिकनवा संधीआशेचा उपलब्धकिरण झाल्यादिसला आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी मधून त्यांची मुक्तता झाली. याय़ा घटनेनंतर बौद्ध धर्माचा पुन:स्विकार केलेल्या समाजाला नव बौद्ध असे संबोधाले जाते.
 
 
इ.स. १९५६ मधे बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यानी नागपूर येथे ५ लक्ष उपासकांसमवेत बौद्ध धर्माची दिक्षा घेऊन या धर्माची भारतात मध्ये पुनर्स्थापना केली. हा धर्म अंगिकारून अस्पृश्य बौद्धधर्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी मधून त्यांची मुक्तता झाली. या घटनेनंतर बौद्ध धर्माचा पुन:स्विकार केलेल्या समाजाला नव बौद्ध असे संबोधाले जाते.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले