"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५:
विश्व हे मूलतः [[अणू|अणुंपासून]] बनलेले आहे आणि अणुंच्या रचनेतले घटक कृष्णविवर निर्मितीस कारणीभुत ठरतात. अणू मधे केंद्र ([[प्रोटॉन]] , [[न्युट्रॉन]]) आणि [[इलेक्ट्रॉन]] असे भाग पडतात. अणूचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रात एकवटलेले असते आणि तुलनेने हलके [[इलेक्ट्रॉन]] त्याभोवती संचार करतात. अणूंच्या संयोगावेळी हे एलेक्ट्रोन दोन केंद्रात पुरेसे अंतर राखायला मदत करतात. अगदी ग्रहाच्या केंद्रातील अणूंची रचना पृष्ठभागा अणुंप्रमाणेच असते.परंतु तार्‍याच्या केंद्रात वेगळी परिस्थिती असते. [[नुक्लिअर चेन रिअक्शन]]नुसार तार्‍याच्या गाभ्यात [[हायड्रोजन]]चे रूपांतर [[हेलियम]] मध्ये होत असते. आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातील फरक प्रचंड उर्जेत रूपांतरित होतो. ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जाऊन तार्‍याला प्रसारण अवस्थेत ठेवतात व तारा तेजस्वी दिसतो.
 
अखेर एक वेळ अशी येते जेव्हा तार्‍याच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो. तेव्हा रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरवात होते. अखेरीस जेव्हा हेलियम सुद्धा संपतो तेव्हा तार्‍याचा पृष्ठभाग केंद्राकड़े कोसळतो. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचाज्वालनाचा वेग जास्त असतो. यामुळे प्रचंड तारे कमी संख्येत असतात. आपल्या सुर्याचे इंधन संपायला १० हजार दशलक्ष वर्षे लागतील. तर सुर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५०० दशलक्ष वर्षे च टिकेल.{{संदर्भसदर्भ हवा}} जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो याला सुपर नोवा म्हणतात. सुपरनोवा नंतर तार्‍याचे प्रचंड द्रव्य आत कोसळ्ते, या प्रचंड द्रव्याचा दाब इतका अति असतो की अणूंमधील एलेक्ट्रोन बंध तुटतात आणि तार्‍याचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणिती तार्‍याचे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते.अशा प्रकारे सुपरनोवानंतर तारा हा एक [[बटु तारा]] बनतो. (ड्वार्फ स्टार). कृष्णविवर ही बटु तार्‍यानंतरची अवस्था आहे.
 
===चंद्रशेखर मर्यादा===
मग सर्व तारे कृष्णविवर मधे रूपांतरित होतात का? नाही. कारण चंद्रशेखर मर्यादा.
भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांचे यातील योगदान फार महत्वाचे आहे. त्यांनी असा सिधांत मांडला, की सूर्या च्या १.५ पटी पेक्षा लहान असणारा तारा " श्वेत बटु " मध्ये रूपांतरित जाल्या नंतर आणखी कोसळत नाही.
 
[[वर्ग:खगोलीय वस्तू]]