"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १६:
आपल्या सुर्याचे इंधन संपायला १० हजार दशलक्ष वर्षे लागतील. तर सुर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५०० दशलक्ष वर्षे च टिकेल.

जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो याला सुपर नोवा म्हणतात.

सुपरनोवा नंतर तारया चे प्रचंड द्रव्य आत कोसळ्ते, या प्रचंड द्रव्याचा दाब इतका अति असतो की अणु मधील एलेक्ट्रोन बंध तुटतात
आणि तारया चे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणिति तारया चे गुरुत्वाकर्षण वाढते.
अशा प्रकारे सुपरनोवा नंतर तारा हा एक बटु तारा बनतो. (ड्वार्फ स्टार).
कृष्णविवर ही बटु तारा पुढील प्रक्रिया आहे. मग सर्व तारे कृष्णविवर मधे रूपांतरित होतात का? नाही. कारण