"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Чорная дзірка
ओळ ९:

परंतु तार्‍याच्या केंद्रात वेगळी परिस्थिती असते. [[नुक्लिअर चेन रिअक्शन]]नुसार तार्‍याच्या गाभ्यात [[हायड्रोजन]]चे रूपांतर [[हेलियम]] मध्ये होत असते. आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातील फरक प्रचंड उर्जेत रूपांतरित होतो. ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जाऊन तार्‍याला प्रसारण अवस्थेत ठेवतात व तारा तेजस्वी दिसतो.

अखेर एक वेळ अशी येते जेव्हा तारया च्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होउन संपतो.

तेव्हा रूपांतरित हेलियम चे ज्वलन होण्यास सुरवात होते.

अखेरीस जेव्हा हेलियम सुध्हा संपतो तेव्हा तारया चा पृष्ठभाग केंद्राकड़े कोसळतो.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वालानाचा वेग जास्त असतो.

यामुळे प्रचंड तारे कमी प्रमाणात असायाचे हे एक कारण आहे की प्रचंड आकाराच्या तारया तले इंधन त्वरित संपते.

[[वर्ग:खगोलीय वस्तू]]