"जॉन स्टाइनबेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "जॉन स्टाइनबेक" हे पान "जॉन स्टाइनबेक तिसरा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
'''जॉन स्टाइनबेक तिसरा''' ([[फेब्रुवारी २७]], [[इ.स. १९०२]] - [[डिसेंबर २०]], [[इ.स. १९६८]]) हा विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक होता.
 
याने १६ नवलकथा, सहा अकाल्पनिक कथानके व अनेक लघुकथा लिहिल्या आहेत, यातील [[ग्रेप्स ऑफ रॅथ]] या पुस्तकाला १९३९चे [[पुलित्झर पारितोषिक]] मिळाले. स्टाइनबेकला १९६२चे साहित्यासाठीचे [[नोबेल पारितोषिक]] मिळाले.
 
{{विस्तार}}
 
== हे सुद्धा पहा ==
* [[ग्रेप्स ऑफ रॅथ, कादंबरी]]