"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: id:Sam Manekshaw
No edit summary
ओळ १:
[[चित्र:सॅम माणेकशॉ.jpg|thumb|right|300 px|सॅम माणेकशॉ]]
 
'''फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा''' भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. जन्म: ([[एप्रिल ३]], [[इ.स. १९१४|१९१४]] मृत्यू:- [[जून २७]], [[इ.स. २००८|२००८]]) भारतीय सैन्याचे सरसेनापती होते.
 
माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.
== सुरवातीची वर्षे ==
 
माणेकशॉ यांचा जन्म [[पंजाब|पंजाबमधील]] [[अमृतसर]] येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मुळचेमूळचे [[वलसाड]] [[गुजराथगुजरात]] येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण [[नैनिताल]] येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी [[भारतीय मिलिटरी ऍकॅडमी]] मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणार्‍या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची [[सेकंड लेफ्टनंट]] पदी नियुक्ती झाली.
 
माणेकशॉ यांचे लष्करी कारकीर्द जवळपास चाळिस वर्षे इतकी दीर्घ राहिली. त्यांनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८ , १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जापान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.
 
माणेकशॉ यांचे लष्करी कारकीर्द जवळपास चाळिस वर्षे इतकी दीर्घ राहिली. त्यांनीमाणेकशॉनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८ , १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जापान[[जपान]] बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.
 
== ब्रिटीश भारतीय लष्कर व दुसरे महायुद्ध ==
दुसर्‍या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील [[सिटांग नदीच्यानदी]]च्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल्[[एल.एम्एम.जी.]] च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवान यांच्याकडून माणेकशॉकोवाननी वाचलेमाणेकशॉना गेलेवाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्वानेनेतृत्त्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये[[रंगून]]मध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.
 
दुसर्‍या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल्.एम्.जी च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवान यांच्याकडून माणेकशॉ वाचले गेले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.
 
 
 
== १९७१ चे भारत-पाक युद्ध ==
७ जून १९६९ रोजी त्यांनी [[जनरल कुमारमंगलम]] यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती [[१९७१ चे भारत-पाक युद्ध|१९७१ च्या भारत-पाक युद्धात]] झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली [[पाकिस्तान|पाकिस्तानचा]] जबरदस्त पराभव केला व [[बांगलादेश|बांगलादेशाची]] निर्मिती केली.
 
७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती [[१९७१ चे भारत-पाक युद्ध|१९७१ च्या भारत-पाक युद्धात]] झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली [[पाकिस्तान|पाकिस्तानचा]] जबरदस्त पराभव केला व [[बांगलादेश|बांगलादेशाची]] निर्मिती केली.
 
या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.