"सदस्य:Padalkar.kshitij/धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६०:
}}
 
Tilak co-founded two newspapers with Gopal Ganesh Agarkar, Vishnushastri Chiplunakar and other collegues: 'Kesari' (which means 'lion' in Marathi) and was a Marathi newspaper and 'The Mahratta', an English newspaper in 1881. In just two years 'Kesari' attracted more readers than any other other language newspaper in India. The editorials were generally about the people's sufferings under the British. These newspapers called upon every Indian to fight for his or her rights
टिळकांचा जन्म [[जुलै २३|२३ जुलै]] [[इ.स. १८५६|१८५६]] मध्ये [[रत्नागिरी]]मधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव [[गंगाधर रामचंद्र टिळक|गंगाधर]] आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. ते जातीने [[चितपावन ब्राह्मण]] होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. <ref>Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठे ७-९</ref>
 
टिळकांनी आगरकर, चिपणूनकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने [[इ.स. १८८१|१८८१]] साली [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] व [[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]] ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. केसरीचा मुख्य उद्देश अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्‍या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परिक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये तात्काळ प्रसिद्ध झाले. १८८२ त्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
त्यांचे वडील [[गंगाधर रामचंद्र टिळक]] प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.<ref>[http://www.iloveindia.com/indian-heroes/bal-gangadhar-tilak.html बाळ गंगाधर टिळक - चरित्र</ref> पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्युपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या [[तापीबाई टिळक| तापीबाई]] बरोबर करून दिला. <ref>Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ११</ref>
 
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’[[ओरायन (पुस्तक)|ओरायन]]’(Orion) आणि ’[[आर्क्टिक होम ऑफ वेदाज]]’ (Arctic home of vedas)<ref>[http://www.vaidilute.com/books/tilak/tilak-contents.html आर्क्टिक होम ऑफ वेदाज ची पी.डी.फ. प्रत.]</ref> त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नाविण्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’[[गीतारहस्य]]’ यात त्यांनी [[भगवद्‌गीता|भगवद्‌गीतेतील]] कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत,
ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणार्‍यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी पूर्ण वर्गाला शिक्षा देण्याचे ठरवले. पण टिळकांनी हात पुढे करण्यास नकार दिला. ते म्हणाले, "मी कचरा केला नाही आणि म्हणून तुम्ही मला मारू शकत नाही." तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणार्‍या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. <ref>Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ १३</ref>
:* The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
:* [[वेदांचा काळ (पुस्तक)|वेदांचा काळ]] (Vedic Chronology)
१८७२ मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्विकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारिरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी व्यायामशाळेला जाणे चालू केले आणि नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परिक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारिरीक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.<ref>Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ १४</ref>
:* वेदांग ज्योतिष व [[टिळक पंचांग पद्धती]].
 
:* टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
:* Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित.
[[इ.स. १८७७|१८७७]] मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. त्यांनी आपले शिक्षण पुढे चालू ठेवले व एल.एल.बी. ची पदवी पण मिळवली.
 
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांची मैत्री [[गोपाळ आगरकर|आगरकरांबरोबर]] झाली. दोघेही त्या काळात राष्ट्रप्रेमाने भारलेले होते. ते मिळून युरोपियन लेखकांची राजनीती, अर्थशास्त्र आणि सामाजिक परिवर्तनावरील पुस्तके वाचत आणि त्यावर चर्चा करत. जेव्हा त्यांनी डेक्कन कॉलेज सोडले, तेव्हा त्यांनी दोन निश्वय केले होते. एक म्हणजे सरकारी नोकरी नाही करायची आणि दुसरे म्हणजे आपले जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे.
 
समाजपरिवर्तन शिक्षणाशिवाय अश्क्य आहे असे टिळक व आगरकर दोघांचेही मत होते. त्या काळात [[विष्णुशास्त्री चिपणूनकर]],जे सरकारी शाळेत शिक्षक होते, यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपणूनकरांना मदत करण्याचे ठरवले व [[जानेवरी १|१ जानेवारी]] [[इ.स. १८८०|१८८०]] रोजी [[न्यू इंग्लिश स्कूल]]ची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तात्काळ प्रशिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची [[जगन्नाथ शंकरशेठ]] शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.
 
त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी [[डेक्कन एज्यूकेशन सोसायटी]] या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. [[इ.स. १८८३| १८८३]] च्या सुमारस त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर. विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे [[महादेव गोविंद रानडे]], इतिहासकार [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]], शिक्षणतज्ञ [[एम. एम. कुंटे]] तसेच प्रख्यात वकील [[के. पी. गाडगीळ]] यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर [[सर जेम्स फर्गसन]] हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रूपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्गसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव [[फर्गसन महाविद्यालय]] ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यवहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थाने स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि [[२ जानेवारी]] [[इ.स. १८८५| १८८५]] ला फर्गसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्गसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला ''वाघिणीचे दूध'' म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने [[डेक्कन कॉलेज]]चे व्यवस्थापन संस्थेला सुपुर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. पण संस्थेच्या आजीवन सदस्यांनी याला नकार दिला. याला अनेक कारणे असली तरी मूळ कारण सरकारची दोन युरोपियन शिक्षक ठेवण्याची अट हे होते.
 
Tilak was born in Madhali Alee (Middle Lane) in Ratnagiri, Maharashtra, into a middle class family. He graduated from Deccan College, Pune in 1877. [1]