"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
विश्व हे मूलतः अणुपासून बनलेले आहे आणि अणुच्या रचनेतले घटक कृष्णविवर निर्मितीस कारणीभुत ठरतात.

अणु मधे केंद्र (प्रोटोन , न्युत्रोन) आणि एलेक्ट्रोन असे भाग पडतात. अणुछे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्र एक्वातालेले असते.
आणि तुलनेने अति हलके एलेक्ट्रोन त्याभोवती संचार करतात.
पण केंद्र आणि एलेक्ट्रोन यामधे आणखी एक लाख केंद्रक रांगेत मावतील.
अणुच्या संयोगावेळी हे एलेक्ट्रोन दोन केंद्रात पुरेसे अंतर राखायला मदत करतात. अगदी ग्रहाच्या केंद्रतिल अनुची रचना पृष्ठभागा अणु प्रमाणेच असते.

परंतु तारयाच्या केंद्र वेगळी परिस्थिति असते. नुक्लिअर चेन रिअक्शन नुसार तारयाच्या गाभ्यात हयाद्रोजन चे रूपांतर हेलियम मधे होत असते.
आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातिल फरक अति प्रचंड उर्जेत रूपांतरित होतो.
ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जावून तारयाला प्रसारण अवस्थेत ठेवतात व तारा तेजस्वी दिसतो.