"लालबागचा राजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती
Content deleted Content added
नवीन पान: == लालबागच राजा <span style="color: red ">Coloured text</span>: == लालबागच राजा हा मुंबई मधील अति...
(काही फरक नाही)

२१:४०, १९ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

लालबागच राजा Coloured text:

लालबागच राजा हा मुंबई मधील अतिशय मानाचा गणपति असून २००८ सालाच्या गणेशोत्सवात सुमारे ७ कोटि भाविकांनी यास भेट दिल्याचा अंदाज आहे. यातील फक्त मुख दर्शन साठी भाविक ७ ते ८ तास रांग लावून उभे असतात.  हे वर्ष लालबागच राजाछे अमृत महोत्सवी वर्ष होते.