Content deleted Content added
→‎Allende: नवीन विभाग
ओळ ३२६:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १५:३७, १० सप्टेंबर २००८ (UTC)
 
== सान्तियागो (निःसंदिग्धीकरण)‎ ==
 
संकेत,
 
[[सान्तियागो (निःसंदिग्धीकरण)‎]] या पानावर एक नजर घाला व उच्चार बरोबर नसल्यास ते सुधारा. सान्तियागो ''दे'' अमुकतमुक बरोबर कि सान्तियागो ''दि'' अमुकतमुक? माझ्या आठवणीनुसार स्पॅनिश/पोर्तुगीझमध्ये शहर नपुंसकलिंगी आहे.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०२:५६, १३ सप्टेंबर २००८ (UTC)