"सदस्य:Padalkar.kshitij/धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
भारतात परत आल्यावर त्यांनी इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह सुरू केला. त्यांनी [[स्वदेशी]] वस्तुंचा प्रचार केला आणि इंग्रज सरकारचे जुलुमी कायदे मोडले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमधील [[दांडी यात्रा]] प्रसिद्ध आहे, तेथे त्यांनी इंग्रजांनी लावलेल्या मिठावरील कराचे उघड उघड उल्लंघन केले. काही वर्षांनंतर त्यांनी "भारत छोडो" चा नारा लावला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला [[इ.स. १९४७]] मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
 
ते अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी शुद्र आणि दलित लोकांना हरिजन हे नाव दिले. महात्मा गांधी सर्व धर्मांना बरोबरचे स्थान देत होते. त्यांचे आवडते गाणे होते - "रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम । ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान ॥"
 
 
 
{| class="wikitable sortable collapsible" width=100%
|-
Line ४८ ⟶ ४२:
}}
 
टिळकांचा जन्म [[जुलै २३|२३ जुलै]] [[इ.स. १८५६|१८५६]] मध्ये [[रत्नागिरी]]मधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव [[गंगाधर रामचंद्र टिळक|गंगाधर]] आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. ते जातीने [[चितपावन ब्राह्मण]] होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. <ref>Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठे ७-९</ref>
टिळकांचा जन्म [[जुलै २३|२३ जुलै]] [[इ.स. १८५६|१८५६]] मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते जातीने चितपावन ब्राह्मण होते. त्यांचे वडील [[गंगाधर रामचंद्र टिळक]] प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. मॅट्रीकला असतांना त्यांचा विवाह दहा वर्षाच्या [[सत्यभामा टिळक| सत्यभामा]] बरोबर झाला. मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. [[इ.स. १८७७|१८७७]] मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. त्यांनी आपले शिक्षण पुढे चालू ठेवले व एल.एल.बी. ची पदवी पण मिळवली. <ref>[http://www.iloveindia.com/indian-heroes/bal-gangadhar-tilak.html बाळ गंगाधर टिळक - चरित्र</ref>
 
टिळकांचा जन्म [[जुलै २३|२३ जुलै]] [[इ.स. १८५६|१८५६]] मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते जातीने चितपावन ब्राह्मण होते. त्यांचे वडील [[गंगाधर रामचंद्र टिळक]] प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.<ref>[http://www.iloveindia.com/indian-heroes/bal-gangadhar-tilak.html बाळ गंगाधर टिळक - चरित्र</ref> पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. मॅट्रीकला असतांनात्यानंतर त्यांचा विवाहसांभाळ दहात्याचे वर्षाच्याकाका [[सत्यभामागोविंदपंत टिळक|यांनी सत्यभामा]]केला. बरोबरगोविंदपंत झाला.स्वतः मॅट्रीकअशिक्षित उत्तीर्णअसले झाल्यावरतरी त्यांनी डेक्कनटिळकांना कॉलेजमध्येनेहमी प्रवेशप्रोत्साहन घेतलादिले. [[इ.स.मृत्युपूर्वी १८७७|१८७७]]गंगाधरपंतानी मध्ये,त्यांचा गणितामध्येविवाह प्रथमदहा वर्गातवर्षाच्या उत्तीर्ण[[तापीबाई होऊनटिळक| तेतापीबाई]] बी.ए.बरोबर करून झालेदिला. त्यांनी<ref>Lokamanya आपलेTilak, शिक्षणFather पुढेof चालूIndian ठेवलेUnrest and एल.एल.बी.Maker चीof पदवीModern पणIndia मिळवली- D. <ref>[http://wwwV.iloveindia.com/indian-heroes/bal-gangadhar-tilak.html बाळTahmankar, गंगाधरपृष्ठ टिळक - चरित्र११</ref>
 
ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणार्‍यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी पूर्ण वर्गाला शिक्षा देण्याचे ठरवले. पण टिळकांनी हात पुढे करण्यास नकार दिला. ते म्हणाले, "मी कचरा केला नाही आणि म्हणून तुम्ही मला मारू शकत नाही." तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणार्‍या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. <ref>Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ १३</ref>
१८७२ मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्विकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारिरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी व्यायामशाळेला जाणे चालू केले आणि नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परिक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारिरीक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.<ref>Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ १४</ref>
 
[[इ.स. १८७७|१८७७]] मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. त्यांनी आपले शिक्षण पुढे चालू ठेवले व एल.एल.बी. ची पदवी पण मिळवली.
 
Tilak was born in Madhali Alee (Middle Lane) in Ratnagiri, Maharashtra, into a middle class family. He graduated from Deccan College, Pune in 1877. [1]