"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: simple:IST
भारतीय प्रमाण वेळ या लेखातील मजकूर एकत्र केला.
ओळ १:
{{विस्तार}}
'''भारताची प्रमाण-वेळ''' ही वेळ [[युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइम]]पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ [[अलाहाबाद]] वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता.
 
हि वेळ ८२.५ पुर्व या रेखांशावरुन नियोजित आहे.
ही वेळ ८२.५° पुर्व या रेखांशावरुन नियोजित आहे. साधारपणे अलाहाबाद जवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[युनायटेड किंग्डम]]मधील रॉयल ऑब्जरवेटरी (ग्रीनवीच) यांच्यात रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.
 
 
[[वर्ग:प्रमाणवेळा]]