"शोभा डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५:
 
==लेखन==
स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न आणि चोखंदळ वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पॉजस्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅऱेजमॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे.
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक|डे, शोभा]]
 
[[en:Shobhaa De]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शोभा_डे" पासून हुडकले