"गोरखनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
प्रसिद्ध [[नवनाथ|नवनाथांपैकी]] एक.
 
==जन्माची आख्यायिका==
'''गोरक्षनाथाची कथा.'''मछिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भीक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहुन घरातल्या स्त्री ने भीक्षा वाढतांना आपल्याला मुल व्हावे असा अशिर्वाद मागीतला.
त्यावर मछिंद्रनाथांनी स्त्री ला एक भस्माची चिमुट दिली आणि अशिर्वाद दिला, की मुलगा होईल.
 
Line ८ ⟶ ९:
बारा वर्षांनी [[मछिंद्रनाथ]] परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भीक्षा देण्यास आली. तीला पाहून मछिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मुल झालेच नाही. मछिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही.
त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मछिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मछिंद्रनाथ त्या मुलाला घेवून गेले. हाच मुलगा पुढे [[गोरक्षनाथ]] म्हणून प्रसिद्धीस आला.
 
-------------
 
गोरक्षनाथांनी [[योग]] प्रकार जनमानसात रुजवला. त्यासाठी भारतभर भ्रमण केले.
यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके पुढील प्रमाणे
 
१.# गोरक्ष संहिता
२.# सिद्ध सिद्धांत पद्धती
३.# योग मर्तंड
४.# योग सिद्धांत पद्धती
५.# योग बीज
६.# योग चिंतामणी
 
असे म्हणतात की गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त [[नेपाळ]] व भारतावरच नाही तर [[अरब]] जगतातही होता.{{संदर्भ पाहिजे}}
 
कानाला भोके पाडण्याची पद्धातीही गोरक्षनाथांनी सुरु केली. अशी भोके पाडण्या आधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. हे साधू अवधूत असत.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरखनाथ" पासून हुडकले