"पोप क्लेमेंट दुसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३५ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: af:Pous Clemens II)
'''पोप क्लेमेंट दुसरा''' ([[इ.स. १००५]]:[[हॉर्नबर्ग]], [[लोअर सॅक्सनी]], [[जर्मनी]] - [[ऑक्टोबर ९]], [[इ.स. १०४७]]:[[रोम]]) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता.
 
याचे मूळ नाव ''मॉर्स्लेबेनचा स्विदगर'' असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४० त १०४६ पर्यंत [[बॅम्बर्ग]]चा बिशप होता.
 
{{विस्तार}}
 
{{क्रम
|पुढील=[[पोप बेनेडिक्ट नववा]]
}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:पोप|क्लेमेंट ०२]]