"पोप पायस सहावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sk:Pius VI.
No edit summary
ओळ २:
 
याचे मूळ नाव ''जियोव्हानी अँजेलो ब्राशी'' असे होते.
 
==चरित्र==
ब्राशीने सेसनाच्या जेसुइट महाविद्यालयातून कायद्याची डॉक्टरेट पदवी मिळवली व त्यानंतर [[फेरेरा विद्यापीठ|फेरेरा विद्यापीठात]] शिक्षण सुरू ठेवले. तेथे ब्राशी पोपचा दूत असलेल्या [[तोमासो कार्डिनल रुफो]]चा अंगत सचिव झाला. यानंतर १७५३पर्यंत ऑस्टिया आणि व्हेलेत्रीच्या विभागाचा ''ऑडितोरे''च्या पदवर असलेला ब्राशी [[पोप बेनेडिक्ट चौदावा|पोप बेनेडिक्ट चौदाव्याच्या]] नजरेत भरला व त्याला पोपने आपला सचिव म्हणून नेमले.
 
{{विस्तार}}
 
{{क्रम
Line १० ⟶ १५:
|पुढील=[[पोप पायस सातवा]]
}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:पोप|पायस ०६]]