"चर्चा:भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

'''गोवाहाटी(लोकसभा मतदारसंघ)‎''' चे स्थानांतरण '''गोवाहाटी (लोकसभा मतदारसंघ)‎''' करायचे आहे.
in general...स्थानांतरण कसे करतात?
 
:लेख, चर्चा, संपादन, इ. tab प्रमाणे स्थानांतरण हा एक tab असतो. मला वाटते नवीन सदस्यांना हा अधिकार नाही. काही दिवसांनी हा अधिकार आपोआप मिळतो. सध्या स्थानांतरण करायचे असल्यास त्या लेखाच्या चर्चा पानावर नोंद करावी म्हणजे कोणीतरी ते करेल.
:[[सदस्य:Abhay Natu|Abhay Natu]] ०४:०१, २८ जुलै २००८ (UTC)
२,६५८

संपादने