"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट''' (एम्.एल.आर.आय.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १७६८ साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.
भारतीय सैन्यदलातील एक विभाग. याचे मुख्यालय [[बेळगांव]] येथे आहे.
 
याचे प्रशिक्षण केंद्र [[बेळगाव]] येथे आहे.
 
मराठा लाईट इंन्फंट्रीचे चिन्ह हे अशोक चक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.
 
 
[[वर्ग:भारतीय सेना]]