"बनवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[कोरेगांव तालुका]], [[सातारा जिल्हा]]. [[महाराष्ट्र]] *येथे पिनकोड लिहा*
 
सातारा-वाठार रस्त्यावर अंबवडे या गावापासून सुमारे सात किमीवर आहे.या गावाला चंदन-वंदन या किल्ल्याची पार्श्वभूमी आहे. चंदन-वंदन या किल्ल्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा किल्ला हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक आहे. दरवर्षी येणारा ऊरूस हिंदु-मुस्लीम एकत्र साजरा करतातच पण गावातील मंदिर आणि मस्जीद अगदी शेजारी खेटुन आहेत,दोन्ही धर्मिय सर्व सण मिळून मिसळून साजरे करतात
 
{{कोरेगाव तालुक्यातील गावे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बनवडी" पासून हुडकले