"बनवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''बनवडी :''' सातारा-वाठार रस्त्यावर अंबवडे या गावापासून सुमारे सात क...
(काही फरक नाही)

१९:१३, १६ जुलै २००८ ची आवृत्ती

बनवडी :

सातारा-वाठार रस्त्यावर अंबवडे या गावापासून सुमारे सात किमीवर आहे.या गावाला चंदन-वंदन या किल्ल्याची पार्श्वभूमी आहे. चंदन-वंदन या किल्ल्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा किल्ला हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक आहे. दरवर्षी येणारा ऊरूस हिंदु-मुस्लीम एकत्र साजरा करतातच पण गावातील मंदिर आणि मस्जीद अगदी शेजारी खेटुन आहेत,दोन्ही धर्मिय सर्व सण मिळून मिसळून साजरे करतात