"देऊर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: या गावात विठ्ठलाचे फ़ार प्राचिन असे मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी...
(काही फरक नाही)

१८:५७, १६ जुलै २००८ ची आवृत्ती

या गावात विठ्ठलाचे फ़ार प्राचिन असे मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असावे असा लोकांचा समज आहे. गावात मुधाई देवीची फ़ार प्रस्धिद असे मंदिर आहे. देवीच्या दर्शनासाठी भक्तांची दर मंगळवारी व शुक्रवारी मोठी गर्दी असते.

गावा मध्ये माध्यमिक व कनिष्ठ विध्यालय आहे, तसेच सध्याच वरिष्ठ महाविध्यालय सुद्धा चालु झाले आहे.