"क्रिश (हिंदी चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'क्रिश' हा चित्रपट बॉलीवूडच्या '[[कोई मिल गया|कोई मिल गया]]' या सुपरहीट चित्रपटाचा सिक्वलउत्तर-कृति आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक [[राकेश रोशन]] यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. कोई मिल गया प्रमाणेच क्रिश हाचित्रपट ही एक scienceवि‍ज्ञान fictionपरिकल्पना आहे. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी १७ कोटी रूपये खर्च झाले. तसेच या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी राकेश रोशन यांनी १२ कोटी रूपये खर्च केले.
<br /><br />कथा: एका परग्रहवासियाकडून रोहित मेहराला (ह्रतिक[[ॠतिक रोशन]]) मिळालेली अनैसर्गिक शक्ती क्रिश्‍नाकृष्णा मेहरा या त्याच्या मुलाकडेही येते. या शक्तीमुळे त्याला जलद गती व ताकद मिळते. चित्रपटातील त्याची प्रेयसी प्रिया ([[प्रियांका चोप्रा]]) त्याला सिंगापूरला घेऊन जाते. तिथे तो विकृत वैज्ञानिक डॉ. सिद्धांत आर्या ([[नसिरूद्दीन शाह]]) पासून जगाला वाचवितो.
 
[[वर्ग:हिन्दीहिंदी चित्रपट नामसूची]]