"होरेशियो नेल्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:HoratioNelson1.jpg|thumb|300 px |होरेशियो नेल्सन ]]लॉर्ड होरेशियो नेल्सन,पहिला विस्काउंट नेल्सन जो लॉर्ड नेल्सन या नावाने ओळखला जातो. (जन्म [[२९ सप्टेंबर]] [[१७५८]]- मृत्यु [[२१ ऑक्टोबर]] [[१८०५]]) हा इंग्लंडच्या इतिहासातील अतिशय शूर नौदल [[ऍडमिरल]] होता. व काहिंच्या मते आजवरचा सर्वोत्तम [[नौदल]] योद्धा होता. नौदलीय युद्धातील त्याच्या डावपेचांमुळे इंग्रज नौदलाला १९व्या शतकाच्या सुरुवातीला त्याने जबरदस्त दरारा मिळवून दिला. युरोपात जमीनीवर [[नेपोलियन|नेपोलियनची]] सद्दी असली तरी नेपोलियन समुद्रावर नियंत्रण मिळवणार नाही याची त्याने काळजी घेतली व नेपोलियनचा आरमार युद्धात त्याने अनेक वेळा पराभव केला. २१ ऑक्टोबर १८०५ रोजी त्याने फ्रांको- स्पानिश आरमाराचा ट्रफालगर येथे जबरदस्त पराभव केला. स्वता: नेल्सन या युद्धात मारला गेला. युद्धाआगोदर सैनिकांना केलेले आवाहन ''England expects that every man will do his duty'' (देशाची आपेक्षा आहे की प्रत्येक जण आपापले कर्तव्य निभावेल) व मरणापुर्वी त्याचे उद्गागरलेले शेवटचे वाक्य '' Now I am satisfied, that I have done my duty ''(मी समाधानी आहे की मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो) आजही इंग्लंडमध्ये आजही प्रेरणादायी आहे. त्याच्या धाडशी स्वाभावामुळे त्याला युद्धांमध्ये एक डोळा व एक हात गमवावा लागला होता. अतिशय प्रभावी सेनापती व शूर योद्धा म्हणून नावजलेल्या हा योद्धा [[ट्रफालगारची लढाई |ट्रफालगारच्या युद्धात]] लढताना मरण पावल्यामुळे इंग्लंडच्या इतिहासातील सोनेरी पानांमध्ये नेल्सनचा समावेश झाला.