"२००४ एक्स.पी.१४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''२००४ एक्स.पी.१४''' [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] एक लघुग्रह आहे.
 
हा लघुग्रह [[डिसेंबर १०]], [[इ.स. २००४]] रोजी [[लिनियर प्रकल्प|लिनियर प्रकल्पाने]] शोधला. [[जुलै ३]], [[इ.स. २००६]] रोजी [[पृथ्वी]]च्या जवळून (साधारण [[चंद्र|चंद्राइतक्या]] अंतरावरून) गेल्यावर हा लघुग्रह २१व्या शतकाच्या अखेरीस [[पृथ्वी]]वर आदळण्याची शक्यता होती पण त्यानंतरच्या निरीक्षणांवरुन असे सिद्ध झाले आहे की असे काही घडणार नाही.
 
{{विस्तार}}