"उल्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्या वाढविले: als, an, bg, bs, ca, cs, da, de, el, eo, es, et, fa, fi, fr, he, hr, hu, id, it, ja, ka, la, lt, mk, nl, nn, no, pl, pt, ro, ru, sh, simple, sk, sl, sr, sv, th, tr, vo, zh
छोNo edit summary
ओळ १:
[[image:उल्म म्युनस्टर.jpg|thumb|right|उल्म म्युनस्टर]]
'''उल्म''' हे शहर साधारणपणे स्टुटगार्टपासुन १०० किमी पुर्वेस असुन बाडेन व्युर्टॅबर्ग राज्यातिल एक प्रमुख शहर आहे. शहराची लोकसंख्या साधारणपणे १ लाख २० हजार असुन [[डोनाउ नदी|डोनाउ नदिच्या]] काठि वसले आहे. इतिहासातील नोदिंप्रमाणे या शहराची स्थापना [[इ.स. ८५०]] मध्ये झालि, या शहराचा स्वता:चा प्रदीर्घ इतिहास असुन अनेक ऐतिहासिक वास्तु या शहरात आहेत त्यातिल प्रसिद्ध म्हणजे या शहरातील भव्य चर्च जे [[उल्म म्युनस्टर]] या नावाने ओळखले जाते. १५ व्या शतकात बांधलेल्या ह्या चर्चची जगातील सर्वात उंच चर्च म्हणुन ख्याती आहे हे शहर आइनस्टाइन[[अलबर्ट आईनस्टाईन]] यांचे जन्मगावजन्मस्थान म्हणुनआहे. प्रसिद्धत्यांचे जन्मस्थळ हे शहरातील प्रमुख आकर्षण बनले आहे. आज या शहराची ओळख एक औद्योगिक शहर म्हणून होते तसेच अनेक संशोधन संस्थाकरता देखील या शहराची ख्याति आहे. उल्म हे जर्मन रेल्वेचे एक प्रमुख जंक्शन आहे.
 
[[वर्ग:जर्मनीतील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उल्म" पासून हुडकले