"सांबर हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: id:Rusa Sambar
No edit summary
ओळ १६:
|बायनॉमियल_अधिकारी= ([[रोबर्ट केर]], १७९२
}}
[[चित्र:सांबर१.jpg|thumb|300px|सांबर(नर)शिंगे ही नरांचे वैशिठ्य आहे. सांबरांच्या शिंगाना एक पुढे व दोन मागे अशी तीन टोके असतात.]]
'''सांबर हरीण''' भारतात आढळणारी हरीणाची मुख्य जात आहे. याचे शास्त्रीय नाव Cervix unicolour असे आहे. भारतात आढळणार्‍या हरीणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. खांद्या पर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटर पर्यंत भरते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलो पर्यंत भरू शकते .याची वर्गवारी हरीणांच्या [[सारंग हरीण|सारंग]] कुळात होते<ref>आपली सृष्टी आपले धन. भाग ४- निसर्ग प्रकाशन- मिलींद वाटवे</ref>. या कुळातील हरीणांच्या मादींना शिंगे नसतात. नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व गळतात. शिंगाना अनेक टोके असतात. सांबरांच्या एका शिंगाला पुढे १ व मागे दोन अशी एकुण तीन टोके असतात. माद्या नेहेमी कळप करुन रहातात त्यांचा कळप ८ ते १० जणांचा असतो. नर शक्यतो एकटेच असतात.सांबरांचे मुख्य खाद्य शाकाहारी असल्याने गवत, पाने, फळे इत्यादी आहे.