"दख्खन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
इंग्रजीत (Deccan). [[सह्याद्री]]च्या पूर्वेचा [[महाराष्ट्र]] व [[कर्नाटक]]चा काही भाग. मूळ संस्कृत शब्द "दक्षिणापथ" किंवा नुस्तं "दक्षिण" पासुन दख्खन शब्द आला आहे. सर्वसाधारणपणे विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासुन सुरु होणाऱ्या पाठाराला दख्खन म्हणतात.
 
[[Category:भारत]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दख्खन" पासून हुडकले