"रिचर्ड फाइनमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
त्यांच्या [[क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स|क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्समधल्या]] संशोधनासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी "'''पाथ इंटिग्रल्स'''" व "'''फाइनमन डायग्राम'''" ईत्यादी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा विकास केला.
 
फाइनमन यांनी बोस्टनबॉस्टन येथिल [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]](MIT) येथे बी.एस्. तर [[प्रिन्सटन विद्यापीठ|प्रिन्सटन विद्यापीठात]] पीएच्.डी पूर्ण केले. लोस एलॅमोस येथे जगातिल पहिला अणुबोंबअणुबॉंब बनविणार्‍या [[मॅन्हॅट्न प्रोजेक्ट]] मध्ये त्यांचा सहभाग होता.
 
१९६१-६२ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे फाइनमन यांनी नवीन विद्यार्थ्यांना दिलेली भौतिकशास्त्राची व्याख्याने, व त्यावर आधारित ग्रंथमाला ही गाजली, व फाइनमन यांची गणना जगातल्या सर्वोत्तम भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकात होउ लागली..