"संभोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|[[एडुआर्ड-हेन्री ऍवरील यांनी चित्रित केलेला मनुष...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Édouard-Henri Avril (13).jpg|thumb|[[एडुआर्ड-हेन्री ऍवरील]] यांनी चित्रित केलेला मनुष्यांतील संभोग]]
[[Image:Lion sex.jpg|thumb|[[सिंह|सिंहाची]] एक जोडी संभोग करताना [[मसाई मारा]], [[केन्या]] ]]
'''संभोग''' जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय [[मादीची जननेंद्रिये|मादीच्या जननमार्गात]] प्रवेश करते. <ref>[http://www.britannica.com/eb/article-9067000/sexual-intercourse sexual intercourse] [[Britannica]] entry</ref>मुख्यत्वे जरी नर आणि मादी वेगवेगळे जीव असले तरी [[गोगलगाय | गोगलगायीसारख्या]] प्राण्यांत दोन्ही जननेंद्रिये असलेला एकच जीव असू शकतो.
 
परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील प्रेमक्रीडेचा नैसर्गिक शेवट मानला जातो<ref name="health.discovery.com">{{cite web | author= | title= Sexual Intercourse | publisher=health.discovery.com | accessdate=2008-01-12 | url=http://health.discovery.com/centers/sex/sexpedia/intercourse.html}}</ref> आणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात [[शिश्न]] [[योनी]]मध्ये प्रवेश करते; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत केले जाते, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न गुदद्वारात प्रवेश करते.<ref name=health.discovery.com/>
"https://mr.wikipedia.org/wiki/संभोग" पासून हुडकले