"हवेची घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
 
हवेची घनता : (''इंग्रजी एअर डेनसिटी'' ). [[हवा]] ही विविध वायूंच्या घटकांचे मिश्रण आहे. हवेची घनता माहिती असणे अभियांत्रिकीमध्ये हवामान शास्त्रात तसेच विमान वाहतूकी मध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. हवेची घनता ही [[तापमान]] वाढी बरोबर कमी होते तसेच वाढत्या उंची बरोबर देखील हवेची घनता कमी होते. हवेची घनता [[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीवर]] २० ° [[सेल्सियस|सेल्सियसला]] १.२ किलो प्रति घन मीटर (kg/m<sup>3</sup>) इतकी असते
हवेची घनता : (''इंग्रजी एअर डेनसिटी'' )
 
हवेची घनता किती असेल हे गणिताद्वारे[[गणित|गणितीसूत्राने]] मोजता येते. हवेची घनता मोजण्याचे सूत्र
 
:<math>\rho = \frac{p}{R \cdot T}</math>
ओळ १०:
 
 
इथे ''ρ'' म्हणजे हवेची घनता ''p'' म्हणजे [[हवेचा दाब]] ''R'' हे [[वैश्विक वायू एकक]] () आणि ''T'' तापमान ( तापमान [[केल्विन]] मध्ये वापरावे)
 
[[en:Density of air]]