"कोन्स्टान्स सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[जर्मनी]]तील सर्वात मोठे [[सरोवर]] असून जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. [[बाडेन व्युर्टेंबर्ग]]] राज्याच्या दक्षिणसीमेलगत[[दक्षिण]]सीमेलगत स्थित आहे व राज्याचा बहुतेक पाणीपुरवठा याच सरोवरतून होतो. हे सरोवर समुद्रसपाटीपासून[[समुद्रसपाटी]]पासून ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असून रुंदी साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असून [[युरोप|युरोपातील]] तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे [[र्‍हाइन नदी]]चाच एक भाग असून हिमयुगात त्याची उत्पत्ती झालिझाली.
 
सरोवराचे चार मुख्य भाग आहेत.