"गॅरी कास्पारोव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्या बदलले: es:Gari Kaspárov
No edit summary
ओळ १५:
|peakrating = 2851 (July 1999)
}}
'''गॅरी कास्पारोव्ह''' (रशियन: Га́рри Ки́мович Каспа́ров) (जन्मावेळी गॅरीक किमोवीच वेईनस्टीन [[एप्रिल १३]], [[इ.स. १९६३]], [[बाकू]], अझरबैजान, यु.एस.एस.आर.) हा रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. तो माजी बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ताही आहे.
कास्पारोव्ह' [[इ.स. १९८५]] मध्ये वयाने सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता बनला. फिडेचा हा किताब १९९३ पर्यंत त्याने स्वतःकडे राखला. यानंतर फिडेबरोवर झालेल्या वादामुळे त्याने [[प्रोफेशनल चेस असोशिएशन]] सुरू केली. इ.स. २००० मध्ये [[व्लादिमीर क्रॅमनीक]] कडून हारेपर्यंत त्याला विश्वविजेता मानले जात होते. १९९७ मध्ये [[डिप ब्लू]] संगणकाकडून हार पत्करलेला तो पहिला विश्वविजेता ठरला.
 
[[एलो]] मानांकनानुसार [[इ.स. १९८६]] ते [[इ.स. २००५]] पर्यंत सतत प्रथम मानांकन मिळविण्याचा आणि आतापर्यंतचे सर्वात जास्त एलो गुण २८५१ मिळविण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सलग जास्तीत जास्त स्पर्धा आणि [[चेस ऑस्कर]] जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे
.
[[इ.स. २००५]] नंतर कास्पारोव्हने बुद्धिबळातून सन्यास घेऊन राजकारण व लेखन यांकडे लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. त्याने संयुक्त नागरी आघाडी स्थापन केली आणि द आदर रशिया संस्थेचा सदस्य बनला. २००८ मधिल रशियन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये तो सुरुवातीला उमेदवार म्हणून उभा होता; पण नंतर माघार घेतली. जरी जगभरात [[व्लादिमीर पुतीन]] यांच्या विरोधाचे प्रतीक मानले जात असला तरी रशियामध्ये त्याला कमी जनाधार आहे. <ref>Conor Sweeney, Chris Baldwin, [http://www.reuters.com/article/worldNews/idUSL1364229620071213 Putin "heir" on course to win Russia election: poll] - "Widely regarded in the West as a symbol of opposition to Putin, Kasparov's support at home is slim and pollsters say he had no chance of winning."</ref><ref>Michael Stott, [[Reuters]] [http://www.canada.com/calgaryherald/news/story.html?id=dea037da-5311-468b-9c67-d6835102e9fd&k=43092 Russia votes for parliament, Putin triumph expected] Calgary Herald - "But polls show few Russians support Kasparov or the marginal pro-Western parties under his banner."</ref>
 
==सुरुवातीची कारकिर्द==
 
==शिखराकडे वाटचाल==
 
==१९८४ ची विश्व स्पर्धा==
==विश्वविजेता==
==फिडेशी काडीमोड==
==हार==
==बुद्धिबळातून सन्यास==
==राजकारण==
==बुद्धिबळ मानांकनातील कामगिरी==
==ऑलिंपियाड व इतर सांघिक स्पर्धांतून कामगिरी==
==इतर विक्रम==
==पुस्तके व इतर लेखन==
==संगणकांविरुद्ध==
==हेही पहा==
{{विस्तार}}
रशियाचा ग्रँडमास्टर बुद्धिपळपटू.